पुष्पस्वरूप चॅरिटेबल ट्रस्ट संचलित पुष्पस्वरूप धर्मार्थ दवाखाना आयोजित विनामूल्य भव्य नेत्ररोग निदान शिबिरास भरघोस प्रतिसाद
दिनांक २५ व २६ नोव्हेंबर आयोजित शिबिरास ११८ रुग्णांनी तपासणी केली.
यात विनामूल्य नेत्ररोग तपासणी, बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया व भिंगारोपण ५०% सवलतीमध्ये, डोळ्यांचे सर्व प्रकारचे आजार, तिरळेपणा, कमी दिसणे, डोळ्यांना लाली येणे यावर निदान व उपचार या सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध आहेत. नेत्ररोग तज्ञ डॉ. तुषार छाजेड, डॉ निकिता शहा पुष्पस्वरूप ट्रस्ट चे डॉ सुधीर ललवाणी, संतोष ललवाणी, कर्मचारी स्वाती पंडित, पूजा करंजे, दिपाली काटोले, काजल टेकाडे, जुनेद खतीब यांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले.
▪️ तसेच सवलतीच्या दरात सर्व तज्ञ डॉक्टरांची साप्ताहिक भेट
अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी संपर्क – ८८३०००२९६५ / ७७६७९९३०३४
📍 पुष्पस्वरूप धर्मार्थ दवाखाना नामको बँक शेजारी, शॉपिंग सेंटर, शिवाजी चौक, सिडको नाशिक-९
▪️ डॉ सुधीर. एस. ललवाणी
मोफत शिबीर मोफत शिबीर मोफत शिबीर
भव्य मोफत त्वचारोग निदान व उपचार शिबीर !!!
मंगळवार दि. ५ व बुधवार ६ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० ते सायं. ६ ते ८.३० वा.
डॉ. हेतल बजाज
M.B.B.S. D.N.B. (Dermatologist)
भव्य मोफत रोग निदान शिबीर ( Investigation Camp)
शनिवार दि. ३१ जुलै २०२१ रोजी सकाळी १० ते २ वा. व सायं ६ ते ९
डॉ निखिल बोरा
MBBS DNB Medicine (MRCEM-UK)