भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर गुरुवार दि ९ फेब्रुवारी २०२३ रोजी

 

 

 

 

 

 

 

 

पुष्पस्वरूप चॅरिटेबल ट्रस्ट संचलित पुष्पस्वरूप धर्मार्थ दवाखाना आयोजित विनामूल्य भव्य नेत्ररोग निदान शिबिरास भरघोस प्रतिसाद

 

पुष्पस्वरूप चॅरिटेबल ट्रस्ट संचलित पुष्पस्वरूप धर्मार्थ दवाखाना आयोजित विनामूल्य भव्य नेत्ररोग निदान शिबिरास भरघोस प्रतिसाद

दिनांक २५ व २६ नोव्हेंबर आयोजित शिबिरास ११८ रुग्णांनी तपासणी केली.
यात विनामूल्य नेत्ररोग तपासणी, बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया व भिंगारोपण ५०% सवलतीमध्ये, डोळ्यांचे सर्व प्रकारचे आजार, तिरळेपणा, कमी दिसणे, डोळ्यांना लाली येणे यावर निदान व उपचार या सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध आहेत. नेत्ररोग तज्ञ डॉ. तुषार छाजेड, डॉ निकिता शहा पुष्पस्वरूप ट्रस्ट चे डॉ सुधीर ललवाणी, संतोष ललवाणी, कर्मचारी स्वाती पंडित, पूजा करंजे, दिपाली काटोले, काजल टेकाडे, जुनेद खतीब यांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले.

▪️ तसेच सवलतीच्या दरात सर्व तज्ञ डॉक्टरांची साप्ताहिक भेट
अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी संपर्क – ८८३०००२९६५ / ७७६७९९३०३४
📍 पुष्पस्वरूप धर्मार्थ दवाखाना नामको बँक शेजारी, शॉपिंग सेंटर, शिवाजी चौक, सिडको नाशिक-९

▪️ डॉ सुधीर. एस. ललवाणी

भव्य मोफत दांतरोग व मुख आरोग्य तपासणी शिबीर शुक्रवार दि १५ एप्रिल व शनिवार दि १६ एप्रिल २०२२ रोजी

भव्य मोफत दांतरोग व मुख आरोग्य तपासणी शिबीर

शुक्रवार दि १५ एप्रिल व शनिवार दि १६ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १० ते २ वा. व सायंकाळी ५ ते ८ वा,

नाव नोंदणी संपर्क : ८८३०००२९६५

भव्य मोफत त्वचारोग निदान व उपचार शिबीर !!!

मोफत शिबीर  मोफत शिबीर  मोफत शिबीर

भव्य मोफत त्वचारोग निदान व उपचार शिबीर !!!

मंगळवार दि. ५ व बुधवार ६ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० ते सायं. ६ ते ८.३० वा. 

डॉ. हेतल बजाज
M.B.B.S. D.N.B. (Dermatologist)

Grand free pediatric diagnosis and treatment camp completed successfully on Saturday 11 September 2021

PUSHPSWARUP DHARMARTH DAVAKHAN CIDCO arranged free pediatric health check up camp on 11/09/21 by Dr. Sudhir Lalwani.

Pediatric doctors Dr. Sachin Patil, Dr. Amol Patil,  Dr. Puja Patil & dietician Bhavana Narkhede/Wanni has provided their valuable time to make this camp successful.  Total 59 patients were checked and provided with counseling and medication .  Free diet chart for weight gain and weight loss given to patients. Dr. Hiral Bothara has given consultation to  needy patients to improve immunity with  homeopathic medicine.

Thanks to all staff members Swati, Minal, Sunita, Puja, Kajal, Juned and all people who contributed to make it a Successful Camp.

 

भव्य मोफत बालरोग निदान व उपचार शिबिर शनिवार दि. 11 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10 ते 2 वा. व सायं. 6 ते 9 वा.

भव्य मोफत बालरोग निदान व उपचार शिबिर
शनिवार दि. 11 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10 ते 2 वा. व सायं. 6 ते 9 वा.

 

विनामूल्य भव्य नेत्ररोग निदान शिबिर दिनांक २८ ऑगस्ट २०२१ शनिवार

पुष्पस्वरूप चॅरिटेबल ट्रस्ट संचलित पुष्पस्वरूप धर्मार्थ दवाखाना आयोजित विनामूल्य भव्य नेत्ररोग निदान शिबिरास भरघोस प्रतिसाद दिनांक २८ ऑगस्ट २०२१ शनिवार
पुष्पस्वरूप चॅरिटेबल ट्रस्ट संचलित पुष्पस्वरूप धर्मार्थ दवाखाना आयोजित शिबिरास दिवसभरात ९९ रुग्णांनी तपासणी केली.
यात विनामूल्य नेत्ररोग तपासणी, बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया व भिंगारोपण ५०% सवलतीमध्ये, डोळ्यांचे सर्व प्रकारचे आजार, तिरळेपणा, कमी दिसणे, डोळ्यांना लाली येणे यावर निदान व उपचार या सर्व प्रकारच्या सोयी उपलब्ध आहेत. नेत्ररोग तज्ञ डॉ. तुषार छाजेड, डॉ निकिता शहा पुष्पस्वरूप ट्रस्ट चे डॉ सुधीर ललवाणी, संतोष ललवाणी, कर्मचारी सुनीता पाणपाटील, स्वाती पंडित, पूजा करंजे, मीनल ओटारी, काजल टेकाडे, जुनेद खतीब यांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले.
▪️ तसेच सवलतीच्या दरात सर्व तज्ञ डॉक्टरांची साप्ताहिक भेट
अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी संपर्क – ८८३०००२९६५ / ७७६७९९३०३४
📍 _पुष्पस्वरूप धर्मार्थ दवाखाना नामको बँक शेजारी, शॉपिंग सेंटर, शिवाजी चौक, सिडको नाशिक-९_
▪️ डॉ सुधीर. एस. ललवाणी

भव्य मोफत रोग निदान शिबीर ( Investigation Camp)

भव्य मोफत रोग निदान शिबीर ( Investigation Camp)

शनिवार दि. ३१ जुलै २०२१ रोजी सकाळी १० ते २ वा. व सायं ६ ते ९

डॉ निखिल बोरा

MBBS DNB Medicine (MRCEM-UK)

Free Ophthalmic and Dental check-up Camp

Free Ophthalmic and Dental check-up Camp at PushpSwarup Polyclinic and Cataract surgery planned under concession rate in 2019